पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अव्यय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अव्यय   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / कला

अर्थ : ज्यास लिंग, वचन, विभक्ती, प्रत्यय लागत नाही वा ज्याचे रूप बदलत नाही असा शब्द.

उदाहरणे : आज पहिल्या तासात बाई अव्ययाविषयी माहिती देतील.

समानार्थी : अविकारी शब्द

व्याकरण में वह शब्द जिसका प्रयोग सब लिंगों, विभक्तियों तथा वचनों में समान रूप से हो।

आज पहली घंटी में हिंदी अध्यापिका अव्यय के बारे में जानकारी देंगी।
अव्यय, निपात

अव्यय   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्यात फरक किंवा बदल होत नाही असा.

उदाहरणे : आत्मा अव्यय आहे.

सदा एक जैसा रहनेवाला।

एक आत्मा अव्यय है बाकी सब का व्यय होता है।
अक्षय, अक्षय्य, अक्षित, अखय, अखै, अव्यय

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

अव्यय व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. avyay samanarthi shabd in Marathi.